म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी.‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे. जसे आमच्याविरूद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर, आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.’
He amacya svargatila pitya: tuzhen nama pavitra manilen zavo. Tuzhen rajya prakata hovo. Svargatlyapramanen prithvivarahi tuzha manoratha purna hovo. Amaci rojaci bhakara aza amhansa de. Ani zasi amhin apalya aparadhyanna ksama keli ahe tasi tun amacya aparadhanci amhansa ksama kara. Ani amhansa kasotisa lavun nako, tara amhansa tya dustacya hatatuna mukta kara. Karana kin, rajadhikara, samarthya va gaurava hin anantakala tujhinca aheta.